ज्योतिरादित्य, आठवलेउदयनराजेंना - | राज्यसभेची उमेदवारी

भाजपची ११ उमेदवारांची यादी



- मध्य प्रदेशात काँग्रेसची साथ सोडून भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना अवघ्या २७ तासांत बक्षिसी मिळाली आहे. भाजपने ज्योतिरादित्य यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रिपाइंचे रामदास आठवले यांनाही उमेदवारी मिळाली आहे. ॥